February 2006
Press-Release Date: 11-Feb-2006
Inauguration of Swabhiman Jagruti Exhibition at the Shabarikumbh
Swabhiman Jagruti Exhibition was inaugurated with lot of pomp and show yesterday around 4 p.m. at Shabari Kumbh located in the Vanvasi area of South Gujarat. This efficacious exhibition was dedicated towards fostering of self respect and self reliance of the Vanvasis of the area.
Continue reading …
Press-Release Date: 12-Feb-2006
Dharmasabha passes a resolution about unlawful conversions
Bharat is the only such country in the world which is itself religious and equally respects all other religions. It has given refuge to every other religion. This tolerance, today, is proving a curse for the country. Article 25 of the Indian Constitution has granted to its citizens, equal freedom of thought, religion its observance as well as practicing of the same.
Continue reading …
Press-Release Date: 11-Feb-2006
Shabari Dham to become a Centre for pilgrimage in the country
Inauguration of the much discussed first Vanvasi Shabari Kumbh took place in the afternoon around 4’o clock on the 10th Feb, at the hands at of P. P. Satyamitranand Maharaj Giri. Present on this auspicious occasion where Pujya Asaramji Bapu, Pujya Morari Bapu, Hon. Chief Minister of Gujarat Shri Narendrabhai Modi etc.
Continue reading …
-
8,00,000 (0.8 million) people attended from 10 countries & all the states of India.
500 saints & 21 folk dance groups from 17 states of India
More than 25,000 reached the venue by walking 40 Km to 400 Km
Flowers were showered from Glider at the time of inauguration
Live telecast on 3.6m x 4.5m screens at 6 places
Audio systems arrangement up to 10 Km from the venue
Residential arrangements - 31 Nagars, (5000 persons per nagar)
Pandal of 53,000 sq meter
Toilet units 2000
8,000 tube lights and 50,000 bulbs, powered by 20 generators
100 tanks of 10,000 liters each, for drinking water.
Use of water - first day 1.7 million liters, second day 3 million liters, third day 1.4 million liters
Total 9 Bhojanshalas (kitchens for food distribution), One million people had meals in these days.
33 Outdoor Patient Departments (OPD), 2 indoor hospitals, 15 mobile vans, 180 doctors
Prabandhak (volunteers) 5000 total, 4000 men, 1000 women
Media Persons - total 160, news channels 17, national news papers 8, weekly 10, Hindi 15, Gujarati 6, Marathi 9 and Bangali 1 news paper.
Wireless sets used 62
Press Release Date: 11-Feb-2006
Solemnity of Social harmony and awareness emerges through Yajna and bath at the sacred Shabari Kumbh of the Vanawasis in Dang
The Panchkundi Yajna commenced at 7-00 clock in the morning today which presented a unique picture of social harmony and unity. Enthusiastic couples as well wishers of the Vanavasis or the so called backward tribes from Gujarat, Mahasrashtra, Jharkhand etc. participated in it with lot of enthusiasm and gaity. Present here were Shri Kalubhai Kuwabhai and his wife Smt. Shantibahen from the near by village of Kudkash, Shri Ahokbhai Rathor from Navsari, Shri Sopan Vani of Malegaon (Maharashtra), Shri Gumansigh Patel, Shri Manu Ganpat Kohli from Raigarh, Maharashtra, Shri Rama Pawar and Shri Ram Vilas Purao and Shri Shivpanth Sinha from Jharkhand. Venerable priesthood of the sacred Yajna was religiously adorned by revered Shri Dixit, Shri Deokule, Shri Chandwadkar and Shri Lohgaonkar from Trimbakeshwar.
Continue reading …
Justice On Trial: Interim report of fact finding committee
On receiving different contradictory reports regarding Shabri Kumbh Mela, Dang dated 11 to 13-2-2006, the “Justice On Trial” (in short JOT), an N.G.O., constituted a Fact Finding Committee under the Chairmanship of Shri. G.S. Gill (Add. Advocate General, Rajasthan).
Continue reading …
शबरीकुंभ
प्रमोद कुलकर्णी
कुंभमेळा ही हिंदु समाजाची सांस्कृतिक परंपरा आहे. या निमित्ताने सर्व समाज एकत्र येतो. साधुसंतांच्या मार्गदर्शनातून नवीन चैतन्य घेऊन आपापल्या गावी परत जातो ते पुढील वाटचाल धर्मनिष्ठेने करण्याचा संकल्प घेऊन.
Continue reading …
शबरीकुंभ व वनवासी विकास
श्री. प्रकाश काळे
प्रयाग, उज्जैन, हरिद्नार आणि नाशिक या ठिकाणी कुंभमेळा भरतो हे सर्वश्रृत आहे. समाजाचे एकत्व आणि धार्मिक, अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेले हे चार ठिकाणचे कुंभ भारतीय परंपरा, श्रध्दा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे.असे कुंभमेळे सामाजिक आस्था, विश्वास, श्रध्दा यावर आधारित धर्म संरक्षणाचे आणि उत्थापनाचे कार्यक्रम असतात. परंपरेने आलेले हे कुंभ आजच्या बदलत्या समाज रचनेशी सुसंगत असले तरी स्वाभिमानी, स्वावलंबी व शक्तिसंपन्न राष्ट्रनिर्माणासाठी शबरी कुंभा ची संकल्पना मूर्त स्वरूपात आणून राष्ट्रार्पण करण्याचा मानस आहे. म्हणजेच या पुढे पाच कुंभमेळ्याची श्रध्दावान परंपरा सुरू होईल. हा प्रथम कुंभमेळा गुजरातमधील डांग जिल्ह्यात पंपासरोवराच्या पावन भूमित माघ पौर्णिमेला (म्हणजे 11,12,13 फेब्रुवारी 2006) संपन्न होणार आहे.
Continue reading …
डांगमधील अराष्ट्रीय कारवाया
विष्णुकांत
गुजरात मधील डांग हा जिल्हा 26 डिसेंबर पासून प्रकाशात आला. पण या जिल्ह्याच्या बाबतीत घडलेल्या अनेक घटना आणि त्यांच्या वास्तविकतांच्या बाबतीत अजूनही सर्वसामान्यांना पूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये घडणार्या अराष्ट्रीय कारवायांचे गांभीर्य अजून ही सर्वांपर्यंत पोहोचले नाही.
Continue reading …
धर्मजागरण कार्याचे स्वरूप
आणि परिणाम
सुनील कुलकर्णी
सुमारे दशकभरापासून धर्मजागरण या विषयाचे कार्य वेगवेगळया पातळ्यांवर सुरू झाले आहे. धर्मजागरण या विषयाचेमुख्य उदिष्ट हिंदू अस्मितांचे, श्रध्दांचे रक्षण करणे. गेले पाच दशकांहून अधिक कालखंड ख्रिश्चन मिशनर्यानी सेवा आणि शिक्षणाचे सोंग घेऊन धर्मांतराचा कार्यक्रम राबविला आहे. त्यामुळे धर्मांतरित झालेल्यांची संख्या खूपच जास्त आहे. जे या पूर्वी किंवा बर्याच काळापूर्वी ख्रिश्चन अथवा मुसलमान झाले त्यांच्यापेक्षा यापुढे कोणीही हिंदु धर्मांतर करून ख्रिश्चन अथवा मुसलमान होऊ नये त्यासाठी प्रयत्न करणे अग्रक्रमाचे बनले आहे.
Continue reading …
आदिवासींमध्ये हिंदूसंस्कृतीचे संस्कार
सौ. निर्मला यार्दी
गुजरात राज्यातील संपूर्ण आदिवासी भागात गेल्या दहा वर्षात डांगमधील आदिवासींमध्ये हिंदूसंस्कृतीचे संस्कार
सह्याद्री व डांगमधील जंगलात अभूतपूर्व क्रांती होत आहे. या जंगलातील ज्या आदिवासी समाजात देवाला काही नावच नव्हते, तेच आदिवासी आता रामनामाचा जप करू लागले आहेत.
Continue reading …
शबरीकुंभ कशासाठी
गुणवंतसिंग कोठारी
आपला भारतदेश पुण्यभूमि आहे. आपले महत् भाग्य आहे की आपला मानव जन्म या पुण्यभूमीतच झाला आहे. त्याबद्दल आपण परमेश्वराचे आभारच मानले पाहिजेत. जडामध्येही चैतन्य मानण्याची इथली संस्कृती आहे. म्हणुनच नदी, पर्वत , झाडे, पशु, पक्षी या सर्वांना चैतन्यमय मानले आहे. या भूमीला केवळ भूमी मानून कृतघ्नपणा करण्याचे धाडस आमच्यात नाही. आम्ही भूमीला मातृभूमी मानून वंदनच करू. या भरतखंडामधील ही संस्कृती अबाधित राखण्यासाठी सांस्कृतिक हेतुने पूज्य शंकराचार्यांनी देशाच्या चार टोकांना कुंभमेळ्याच्या परंपरांना सुरूवात केली. प्रयाग, उज्जैन, हरिद्नार आणि नाशिक या ठिकाणी भरणारा कुंभमेळा या देशाचया सांस्कृतिक एकते चे प्रतीक आहे.या देशात सांस्कृतिक एकता जपण्याचे कार्य जरी कुंभाच्या माद्यमातून होत असले तरी देशाला त्यासाठी वेगळे प्रयत्न करणयाची गरज भासमी नाही.कोणतेही निमंत्रण न पाठवता ठरलेल्या दिवशी त्या तीर्थक्षेत्रांवर लाखो भाविक येतात, स्नान संध्या करतात आणि धर्मकार्य करत असतात. हजारो वर्षांची हीच परंपरा आहे.
वाल्मीकीच्या दृष्टीतून शबरी-दर्शन
डॉ.म.बा. कुलकर्णी
शबरी ही राम-भक्तांपैकी एक प्रख्यात भक्त-स्त्री आहे. ईश्वरसेवा अथवा ईश्वरभक्ती करण्याचा अधिकार सर्व भारतीय धर्मपंथांमध्ये पुरूषांइतकाच स्त्रियांनाही आहे. स्वर्गप्राप्तीच नव्हे तर मोक्षप्राप्तीही करून घेण्याची क्षमता पुरूषांइतकीच स्त्रियांमध्येही आहे, आणि मोक्षमार्गावरील स्त्रियांची काही उदाहरणे भारतात वैदिक काळापासून आजतागायत उपलब्ध आहेत. स्त्रीपुरूष समानता हा विचार भारतीय संस्कृतीला नवीन नाही. उल़ट स्त्रीबद्दलचा आदरभाव हे या संस्कृतीचे एक वैशिष्ट्य मानले पाहिजे. त्यामुळे, शबरी केवळ स्त्री असल्याने तिच्याबद्दल कोणताही न्यूनभाव मनात येऊ न देता भारतीयांनी ती एक रामभक्त स्त्री आहे या एकाच विचाराने तिच्याबद्दल आदर बाळगलेला आहे.
Continue reading …
शबरीकुंभ का?
कुंभ मेळा म्हंटले की त्यामागे धार्मिक कल्पना असतात. कुंभ मेळ्याच्या प्रवकालात त्या पावन क्षेत्रावर स्नान केल्यास मोक्ष प्राप्ती होते असा आमचा समज आहे. शबरीसारख्या सामान्य स्त्रीच्या नावाने हा कुंभमेळा का? तसे पाहू गेल्यास ही शबरी माता आजच्या काळात मागासलेल्या समजल्या जाणार्या भिल्ल समाजातील साधी सुधी बाई. आपण रामायण कथेत ही शबरी आणि तीची उष्टी बोरे रामाने खाल्ली ही कथा नेहमी वाचलेली आहे. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया किंवा टीका-टिप्पणी ही आपल्या वाचनात आल्या आहेत. पण रामाला नुसती उष्टी बोरे देणारी ही शबरी खरोखर फार ज्ञानी आणि अपार दुरद्ष्टी असणारी विदुषी होती.
श्री शबरीकुंभ समारोह
एक विहंगावलोकन
पू.श्री मोरारीबापू के शुभाशीर्वाद तथा मार्गदर्शन के अनुसार डांग जिले के शबरीधाम क्षेत्र में होने जा रही शबरीकुंभ मेले की तैयारी पूरे जोरों के साथ चल रही है। सभी कार्य़कर्ता और स्वयंसेवकों के परिश्रम से यह तैयारी अंतिम चरण में पहुंच गयी है। इस समिति में सारे भारतवर्ष से सदस्यों का चयन किया गया है। समिति के अध्यक्ष पद पर सूरत के श्री कैलाशजी शर्मा का नाम सुनिश्चित किया गया है। समिति के महामंत्री पद पर डांग के आहवा नगर के श्री किशोरभाई गावित और सह महामंत्री पद पर उदयपुर,राजस्थान के श्री सुरेशजी कुलकर्णी का चयन किया गया है।
शबरीकुंभ: एक परिचय
पितृआज्ञा का पालन करने हेतु भगवान राम वनवासी बने। दंडकारण्य स्थित पंचवटी में आकर रावण ने सीतामाता का अपहरण किया। सीताजी की खोज में निकले श्रीराम और लक्ष्मण एक दिन माता शबरी की झोंपडी पर पधारे। वर्षो से भगवान राम केआगमन की प्रतिक्षा कर रही शबरीमाता के घर में जैसे स्वर्ण-सूर्योदय हुआ। शबरीमाता ने अपने हर्षाश्रु से प्रभु चरणों का अभिषेक किया। प्रभु श्रीराम के आगमन और शबरीमाता की भक्ति से यह भूमि धन्य हो गई।