धर्मजागरण कार्याचे स्वरूप
आणि परिणाम
सुनील कुलकर्णी
सुमारे दशकभरापासून धर्मजागरण या विषयाचे कार्य वेगवेगळया पातळ्यांवर सुरू झाले आहे. धर्मजागरण या विषयाचेमुख्य उदिष्ट हिंदू अस्मितांचे, श्रध्दांचे रक्षण करणे. गेले पाच दशकांहून अधिक कालखंड ख्रिश्चन मिशनर्यानी सेवा आणि शिक्षणाचे सोंग घेऊन धर्मांतराचा कार्यक्रम राबविला आहे. त्यामुळे धर्मांतरित झालेल्यांची संख्या खूपच जास्त आहे. जे या पूर्वी किंवा बर्याच काळापूर्वी ख्रिश्चन अथवा मुसलमान झाले त्यांच्यापेक्षा यापुढे कोणीही हिंदु धर्मांतर करून ख्रिश्चन अथवा मुसलमान होऊ नये त्यासाठी प्रयत्न करणे अग्रक्रमाचे बनले आहे.
साभार: सांस्कृतिक वार्तापत्र शबरीकुंभ विशेषांक 26-जानेवारी-2006